आज दिनांक पाच सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गिरगाव चौपाटी येथे उद्या गणरायांचं विसर्जन होणार असून पोलीस दलाकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा ग्रह राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला असून मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजाचेही या ठिकाणी विसर्जन केले जाते या ठिकाणी भक्तांची मोठी गर्दी उसळते त्यामुळे पोलीस दलाच्या तयारी संदर्भात हा आढावा घेण्यात आला