माउंट अबू येथील शांतीवन येथे 12 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता"एक्स्पो ऑन 3E- (ऊर्जा, पर्यावरण आणि सक्षमीकरण)" चे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.हे व्यासपीठ केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा संगम नाही तर शाश्वत विकास, स्वच्छ ऊर्जा आणि मानवतेच्या सक्षमीकरणासाठी एक प्रेरणादायी प्रयत्न आहे.असे मत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले.