कोरपणा सात सप्टेंबर रोज रविवारला सायंकाळी आठ वाजता च्या दरम्यान तुकडोजी नगर चौकातील एका धाब्याच्या ठिकाणी अवैध दारू विक्री करीत असताना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले संपूर्ण ग्रामस्थ यांनी या ठिकाणी अवैद्य व्यवसाय चालू देणार नाही असा ठाम निर्णय घेतल्यानंतर मात्र आज एक इसम या ठिकाणी दारूचा व्यवसाय करत असताना ग्रामस्थांना दिसतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्यास पोलीस स्टेशनला ग्रामस्थांनी दिली धडक अखेर पोलिसांनी घेतली दखल