भारत नगर चौकात पिण्याची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. दरम्यान येथे पाईपलाईन फुटल्याने कृत्रिम कारंजा तयार झाला आहे. तात्पुरते या ठिकाणी बॅरिकेट लावण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत असल्याने येथील नागरिकांना अवागमन करण्यास मोठा त्रास होत आहे. पाईपलाईन फुटलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर ही मोठ्या प्रमाणात वायरल झाला असून यावर नागपूरकरांच्या रोष पूर्ण प्रतिक्रिया उमटले आहे.