दिनांक 22 तारखेला रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान साहूर येथे पोलिसांनी छापा घालून सात जुगार खेळणाऱ्या वर कार्यवाही केली.. अंग झळतीत नगदी रोख रक्कम चार मोबाईल तास पत्ते असा एकूण जुमला किंमत 25 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अमन सिंग टाक ,रवी बास्कवरे नितेश सुरजूसे दिनेश लांडे सुनील पटवा राजू उर्फ बबलू कुरवाडे खुशाल गावंडे यांच्याविरोधात पोलीस स्टेशन आष्टी यांनी अपराध क्रमांक 260/025 कलम 12 महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंद केल्याची माहिती दिली...