दिनांक 22 ऑगस्ट 2025 वेळ सकाळी 11 वाजून दहा मिनिटांच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार टीका केली असून आगामी पालिका निवडणुकीमध्ये उबाटाला मराठी माणूस ठाकरे गटाने जो भ्रष्टाचार मुंबईमध्ये केला आहे त्याची जाणीव करून देणार आहे बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी ठाकरे गटाला जे जाणीव करून दिली आहे ती पालिकड निवडणुकीत करून देईल असे यावेळी निरूपम म्हणाले.