चंद्रपूर महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न चंद्रपूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघांची बैठक स्थानीक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात 31 ऑगस्ट रोज दुपारी एक वाजता च्या दरम्यान पार पडली या बैठकीत जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाची कार्यकारणी घोटी घोषित करण्यात आली जिल्हाध्यक्ष संजय वदेलवार व सचिव पंकज कोहळे यांची बहुमताने निवड करण्यात आली.