आमदार खताळा हल्ला प्रकरणी थोरात यांचे पी ए भास्कर खेमनर सहा आरोपी : डी वाय एस पी कुणाल सोनवणे यांची माहिती संगमनेर शहरामध्ये आमदार अमोल खताळ यांच्यावर प्रसाद गुंजाळ यांना मालपाणी लॉन्स येथे कार्यक्रम आटोपून येताना हल्ला केला त्यानंतर पोलिसांनी या आरोपीला अटक केली होती तर न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांच्या तपासामध्ये या आरोपीला राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे श्रेयसहाय्यक भास्कर खेमनर यांनी अप प्रेरणा दिली