सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मिरजेतील गणेशमंडळांच्या भेटी गाठी घेतल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे दर्शन तसेच गणेश मंडळाची आरती सुद्धा केली अनेक मंडळांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यंदाचा गणेशोत्सव शांततेत आणि जल्लोषात पार पाडण्याचे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या मिरज शहरातील गणेश मंडळे तसेच ग्रामीण भागातील गणेश मंडळांना देखील भेटी देत मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या मंडळांना त्यांनी समाज उपयोगी कार्य प्रबोधन यांच्यावर भर देण्याचे सां