सोहम बारबैले याची प्रकृती बरी नसल्याने विरसी येथुन उपचार करून त्याचे मित्र विशाल साकुरें व अजय वालदे याचे सह मोटर सायकल ने सरांडी गावाकडे येत असतानी इंदिराटोली सरांडी येथे तुमसर तिरोडा रस्ता ओलाडतांना त्यांच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक दिली यात दुचाकी वरील तिघेही जखमी झाले या प्रकरणी पोलीस स्टेशन तिरोडा येथे चार चाकी वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.