संग्रामनगरात परवानगीपेक्षा जास्त बांधकाम केल्या प्रकरणी पालिकेच्यावतीने पोलीसांत तक्रार दाखल.. सामाजिक कार्यकर्ते गणेश लुटे यांनी पालिकेत तक्रार अर्ज केला होता दाखल.. आज दिनांक 31 रविवार रोजी 11:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाच्या तपासणीदरम्यान संग्रामनगर परिसरात नियमबाह्य बांधकाम झाल्याचे उघडकीस आले आहे. अनधिकृत बांधकाम इमारत निरीक्षक भाऊलाल राठोड यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, तक्रारदार गणेश उत्तमराव लुटे यांच