Download Now Banner

This browser does not support the video element.

पुणे शहर: मतमोजणी केंद्रावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती

Pune City, Pune | May 30, 2024
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. ही प्रक्रिया शांततेत व निःपक्षपाती वातावरणात पार पाडली जावी व कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नेमणूक करण्यात आल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us