Download Now Banner

This browser does not support the video element.

उमरेड: उमरेड पोलीस ठाण्यात 27 आरोपींची घेण्यात आली परेड

Umred, Nagpur | Sep 10, 2025
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात 9 सप्टेंबरला उमरेड पोलीस ठाण्यात 27 आरोपींची परेड घेण्यात आली. यामध्ये शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे मालमत्ता विरुद्ध चे गुन्हे करणारे महिला व बाल अत्याचार गुन्हेगार अवैद्य दारू विकणारे जुगार व इतर अवैध धंद्यामधील रेकॉर्डवरील आरोपी उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us