जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जवळपास तीन महिन्याच्या प्रक्रिया नंतर 2043 प्राथमिक शिक्षकाच्या ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या.या बदली प्रक्रियेनंतर त्यांच्या कार्यमुक्ती बाबत कुठलेही निर्देश शासन स्तरावरून प्राप्त झाले नव्हते मात्र आता शासनाने बदली झालेल्या......