कारंजा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी हेटिकुंडी येथे दिनांक 21 तारखेला रात्री साडेदहा ते साडे अकराच्या दरम्यान कारवाई केली जुगार खेळताना 12 जणांना ताब्यात घेतले दिनांक 22 तारखेला तीन वाजून 19 मिनिटांनी या घटनेची नोंद केली रोख रक्कम, भ्रमणध्वनी नगदी 7800 डावावरील 10200, तास पत्ते असे एकूण जुमला किंमत एक लाख 11 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले ,महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे