Download Now Banner

This browser does not support the video element.

सातारा: जिल्ह्यात गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या अनुषंगाने प्रतिबंधित आदेश लागू

Satara, Satara | Aug 22, 2025
सातारा जिल्ह्यात 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर कालावधीत गणेशोत्सव व 5 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद सण साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मिरवणूक कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळी काढावी किंवा काढू नये, मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे, मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी कोणत्याही रस्त्यावरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक गर्दी होणार असेल किंवा अथडळा होणार असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होऊ न देणेकरिता कलम 36 लागू करण्यात आले आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us