Download Now Banner

This browser does not support the video element.

परभणी :स्वातंत्र्यदिनी मा.ना. राज्यमंत्री तथा पालकमंत्र्यांच्या हस्ते आरोग्यात नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ.

3.8k views | Parbhani, Maharashtra | Aug 17, 2025
परभणी जिल्ह्यात स्वातंत्र दिनी मा.ना मेघना दीदी साखरे बोर्डीकर राज्यमंत्री तथा पालकमंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य विभागात रक्तदाब व मधुमेह रुग्णांना मिळणार घरपोच औषधी पाकीट वाटप म्हणून शुभारंभ
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us