यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या उत्साहामध्ये काल गणपती बाप्पाचे थाटामध्ये आगमन झाले तर आज यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यवतमाळ शहरांमध्ये दुपारच्या सुमारास पावसाला दमदार सुरुवात झाली.यावेळी अनेक व्यवसायिकांची चांगलीच धांदल उडाली.तर शहरातील अनेक रस्त्यावर पाण्याची डबके साचली होती.