आज नका सात सप्टेंबर रोजी खग्रास चंद्रग्रहण रात्री साडेनऊ वाजता नंतर असणार असल्याने मंदिरे बंद राहणार आहे तर गणेश उत्सवाचा कार्यक्रमात मोठा बदल करण्यात आला आहे हे खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार असून हे ग्रहण तब्बल साडेतीन तास चालणार आहे त्यामुळे धार्मिक मानतेनुसार शरीरातील प्रमुख मंदिर बंद राहणार असून गणेश मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आले आहे.