जिल्हा शल्यचिकित्सकांच्या तोंडाला काळे फासण्याचा वंचित बहुजन आघाडीचे विजय लहाने यांचा घाटी रुग्णालयात ईशारा.. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिला आहे. आज दि.03 बुधवार रोजी साडेचार वा. च्या सुमारास विजय लहाने यांनी काही रुग्णांची भेट घेतल्यानंतर हा इशारा दिला. जालना येथील जिल्हा सामा