गेल्या चार ते पाच दिवसापासून वरून तालुक्यात जोरदार अतिवृष्टी होत असून वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे यामुळे शेतात संपूर्ण पाणी असून संत्र्याच्या बगीच्यात कंबर पर पाणी साचले आहे तर इतरही पिकात मोठ्या प्रमाणात पाणी असून संपूर्ण शेतातून नदी नाल्यासारखे पाणी वाहत आहे त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या संदर्भात शेतकऱ्यांनी आता नुकसानाची मागणी केली असून पाऊस अजूनही सतत सुरूच आहे.