लोणार येथे 1 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष तथा मुस्लिम विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सत्तार इनामदार यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुस्लिम विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी शेरू भाई आदी उपस्थित होते.