खोलापूर पोलीस स्टेशन येथे आगामी सण उत्सव निमित्ताने शांतता समिती बैठक संपन्न *जातीय सलोखा राखून धार्मिक सण-उत्सव आनंदात साजरे करा* *उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांचे प्रतिपादन* खोलापूर पोलीस स्टेशन येथे आगामी सण उत्सव - गणेशोत्सव- ईद मिलाद निमित्ताने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन मिटींग हॉल मध्