छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आगामी जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर, ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 02 ऑक्टोंबर, या कालावधीमध्ये “सेवा पंधरवाडा” साजरा करण्याकरीता शासनाने कळविले आहे. भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिलेल्या निर्देशानुसार “नावीन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत” माहे सप्टेंबर 2025 पासुन राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना घरपोच अन्नधान्य वितरीत केले.