Install App
mudassarshekh1
This browser does not support the video element.
नेर: पोलीस स्टेशन नेर येथे ठाणेदार अनिल बेहराणी यांचे ज्येष्ठ नागरिकाकडून करण्यात आले स्वागत
Ner, Yavatmal | Sep 9, 2025
नेर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गणेश उत्सव मिरवणूक विसर्जन शांततेमध्ये व डीजे मुक्त वातावरणामध्ये पार पडल्या बाबत ज्येष्ठ नागरिक व समाजाकडून पोलीस स्टेशन नेरचे ठाणेदार अनिल बेहरानी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!