पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये हद्दपार केलेला आरोपी नामे फतरुद्दीन उर्फ सदृद्दीन हसूनद्दीन इनामदार व 48 वर्ष राहणार सुयोग कॉलनी इंदिरानगर कारंजा जिल्हा वर्धा हा दिनांक 27 तारखेला साडेतीन ते सव्वाचार च्या दरम्यान इंदिरानगर येथील सुयोग कॉलनी वार्ड क्रमांक 17 मध्ये आढळून आला त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर अपराध क्रमांक 678/2025 कलम 142 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1991 नुसार कारवाई केली असल्याची माहिती आज दिली..