Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: उसेगाव येथील गुप्ता पावर कंपनीविरोधातील स्थानिकांच्या आंदोलनाला जि.प. सामाजिक विभागाचे सभापती पाझारे यांचा पाठिंबा

Chandrapur, Chandrapur | Aug 23, 2025
चंद्रपूर जिल्ह्यातील उसेगाव येथील गुप्ता पावर कंपनीच्या विरोधात सुरू असलेल्या स्थानिकांच्या आंदोलनाला चंद्रपूर येथील जिल्हा परिषद सामाजिक विभागाचे सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी पाठिंबा दर्शविला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us