गडचिरोली : कोरची ताचुक्यातील जामनारा गावात ग्रामस्थांची अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली मांगणी अखेर पूर्ण झाली. आज आरमोरी विधानसभा क्षेत्राच आमदार आदरणीय रामदासजी मसराम यांच्याशुभहस्ते जामनारा येथे भव्य सभामंडपाच्या बांधकामासाठी भूमी पूजनाऱ्या शुभारंभ करण्यात आला . या सोहळ्यात ग्रामस्थांचा मोठा उत्साह होता. गावळऱ्यांची ही मांगणी अनेक वर्षापासून होती. सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम तसेच ग्रामसभांसाठी वारवार सभामंडप उभारण्याची मागणी केली होती त्यामुळे ग्रामस्थांनी वारंवार