कोरपणा तालुक्यातील धानोली ते धानोरी तांडा जोडणाऱ्या नाल्यावरील फुल खचला त्यामुळे या रस्त्यांवरून शेतकऱ्यांना जाण्याकरिता नाहक त्रास सहन करावा लागत आहेत तेव्हा हा पूल तात्काळ बांधून देण्यात यावा अशी मागणी माजी सरपंच विजय रणदिवे व ग्रामस्थांनी जीआर कंपनीकडे केली सदर याच कंपनीने या नाल्याची खोलीकरण करून संपूर्ण माती व मुरूम नेल्याने हा रस्ता खचला 13 सप्टेंबर रोज शनिवारला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान मागणी केली.