Download Now Banner

This browser does not support the video element.

औसा: पोलीस निरीक्षक रेवण ढमाले यांचा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पोलीस ठाण्यात सत्कार

Ausa, Latur | Sep 10, 2025
आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या वनिते औसा पोलिस स्टेशन चे नुतन पोलिस निरीक्षक रेवण ढमाले यांचा सत्कार करण्यात आला .त्यावेळी मि व तालुका संपर्क प्रमुख नितिन साळुंके पाटील, तालुका उपप्रमुख मारूती मुडबे, तालुका अध्यक्ष वि. आ . राज जावळे संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us