विरार येथे इमारतीचा काही भाग कोसळून भीषण अशी दुर्घटना घडली आहे. पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळाची पाहणी केली बचाव कार्याचा जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला संबंधित पथक व अधिकाऱ्यांना बचाव कार्य संदर्भात सूचना दिल्या.