Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: इमामपूर व खातनापुर पांदन रस्त्याची दयनीय अवस्था, शेतकर्‍यांचे हाल

Washim, Washim | Aug 30, 2025
कारंजा तालुक्यातील इमामपूर व खातनापुर शिवाराकडे जाणार्‍या पांदन रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, या मार्गाने शेता जाणार्‍या शेतकर्‍यांना जीव मुठीत घेवून ये-जा करावी लागते तर ट्रॅक्टर बैलगाड्या, दुचाकी व इतर चारचाकी वाहनांना या रस्त्यावरून जाणे कठीण झाले असून अपघात होण्याची शक्यता असल्याने लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष घालून सदर रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी दि. 30 ऑगस्ट रोजी केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us