Download Now Banner

This browser does not support the video element.

दारव्हा: शहरात मुख्यमार्गावरून पोलिसांचा रूट मार्च ,आगामी सणउत्सवासाठी कडक सुरक्षा व्यवस्था

Darwha, Yavatmal | Aug 27, 2025
आगामी सार्वजनिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने दारव्हा शहरातून दि. ७ऑगस्ट रोजी दु. ४ वाजता पोलिसांचा भव्य रूट मार्च काढण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us