महाराष्ट्र राज्य अगनंवाडी बाल कर्मचारी युनियन आयटक च्या वतीने आज दिनांक 29 आॅगष्ट २०२५ ला पतगां चौकातून काॅ हौसलाल रहांगडाले राज्य उपाध्यक्ष आयटक काॅ विठा पवार राज्य सचिव काॅ शकुंतला फटिग जिल्हा अध्यक्ष काॅ पोणीॅमा चुटे जिला सचिव. काॅ परेश दुरूगवार भाकप याच्या नेतृत्वाखाली आगणंवाडी सेविका मदतनिस याचा प्रचंड मोर्चा जिला परिषद गोदिया वर काढण्यात आला.