मंगळवेढा उपविभागीय दंडाधिकारी बी. आर. माळी यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (२) अन्वये हर्षद दाजी बनसोडे, सोमनाथ शिवाजी बनसोडे, विद्याधर दयानंद बनसोडे, अनिकेत बाबासो ढावरे, सचिन सुरेश प्रक्षाळे, अजित बाळु खांडेकर, ज्ञानेश्वर चंद्रकांत खांडेकर, शरद आनंदा लवटे, संतोष अंबाजी खांडेकर यांना दि.२७ ऑगस्ट ते दि. ६ सप्टेंबर दरम्यान सांगोला तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाईचे आदेश जारी केले केल्याची माहिती सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली आहे.