पारशिवनी नगर पंचायत प्रशासन पोहचले जनतेच्यादारी पारशिवनी तील जनतेचा आवाज पोहचला प्रशासना पर्यंत. नगर पंचायत च्या सर्व प्रभागात प्रत्येक बुधवारी सकाळी १० वाजता ते ५.०० बाजे प्रयत समाधान शिविर चे आयोजन केले जाणार अशी माहिती प्रशासक नितिन लुंगे यांनी दिली.