Download Now Banner

This browser does not support the video element.

गडचिरोली: अहेरी इथे सुरू असलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस नेते कंकडालवार यांचा पाठिंबा

Gadchiroli, Gadchiroli | Aug 29, 2025
अध्यादेशाचे तात्काळ अंमलबजावणी सह विभिन्न मागण्यांना घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानात मागील अनेक वर्षांपासून कंत्राटी रूपात सेवा देणारे कंत्राटी अधिकारी व कर्मचारीवर्ग 19 ऑगस्ट पासून अख्य राज्यात तालूका स्तरावर बेमुदत आंदोलन करीत आहे. अहेरी येथे सुरु असलेल्या आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आंदोलन मंडपाला आज प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी भेट देऊन त्यांचे मागण्या व समस्या जाणून घेतले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us