आज दिनांक 4 सप्टेंबर 2025 वार गुरुवार रोजी रात्री 10 वाजता भोकरदन शहरातील मध्ये भोकरदन येथे गणेश महासंघ येथे गणेश फेस्टिवल डान्स स्पर्धा संपन्न झाले आहे या डान्स स्पर्धेमध्ये भोकरदन शहरातील व परिसरातील डान्स स्पर्धकांनी सहभागी विविध गाण्यावर डान्स करत उपस्थित त्यांची मने जिंकून घेतली आहे, या डान्स स्पर्धा पाहण्यासाठी कोकरे शहरातील व परिसरातील नागरिकांनी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याचे सुद्धा पाहायला मिळाले आहे