Download Now Banner

This browser does not support the video element.

हिंगणा: हिंगणा मतदार संघातील बोखारा व गोधनी येथील विविध सार्वजनिक गणेश मंडळाचे आमदार समीर मेघे यांनी घेतले दर्शन

Hingna, Nagpur | Sep 2, 2025
आमदार समीर मेघे यांनी हिंगणा मतदारसंघात श्री गणरायाचे दर्शन हिंगणा मतदार संघातील बोखारा व गोधनी येथील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणरायांचे दर्शन घेतले.या प्रसंगी मंडळातील पदाधिकारी, स्वयंसेवक व उपस्थित गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us