जालन्यात राममूर्ती व बेथलम येथे नियमांचे उल्लंघन केल्याने तीन डीजे पोलिसांनी केले जप्त, तालुका जालना पोलिसांची कारवाई.. राममूर्ती येथून दोन, तर बेथलम येथून एक डीजे जप्त.. आज दिनांक 23 शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात नियमांचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी तीन डीजे जप्त केलेत. ही कारवाई तालुका जालना पोलिसांनी केलीय. जालना तालुक्यातील राममूर्ती गावातून दोन, तर बेथलम गावातून एक डीजे जप्त करण्यात आला आहे. काल बैलपोळ्यानिमित्त जालन्यात ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात