धुळे येथे 80 फुटी रोड परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते तथा माजी आमदार फारुख शाह यांनी आगामी मनपा निवडणुकीसाठी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. अजित पवार धर्मनिरपेक्ष असल्याने मी त्यांच्यासोबत असून, वरिष्ठांनी निवडणुका आमच्याच नेतृत्वाखाली लढवण्याचे आश्वासन दिले आहे, असेही माजी आमदार शाह म्हणाले.