भुसावळ तालुक्यातील खंडाळा गावात शेतातील गाड रस्तावरुन येजा केल्याच्या कारणावरुन एकास मारहान करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.