चंद्रपूर महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर यांच्या अधिपत्याखाली महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे 29 ऑगस्ट रोज शुक्रवारला दुपारी एक वाजता दरम्यान हाकींचे जादूगर मेजर जयाचंद यांच्या जन्मदिवस अर्थात राष्ट्रीय क्रीडा दिवस विविध उपक्रमांनी उत्साहित साजरा करण्यात आला