शाडूच्या मूर्तींचे गणेश घरी आणावे शक्य असल्यास आपल्याला घरच्या घरीच त्या गणेशाचा विसर्जन करावं सार्वजनिक ठिकाणी देखील गणेश उत्सव साजरा करत असताना शाडूचा आणि पर्यावरण पूरक मटेरियल पासून बनवलेल्या गणपतीच आपण प्राणप्रतिष्ठापना करावी त्याचबरोबर या गणेशोत्सवाच्या माध्यमातून ध्वनी किंवा वायू प्रदूषण न करता समाजाला संदेश देणारे विविध देखावे सादर करावे सजावटीसाठी देखील नैसर्गिक गोष्टी उपलब्ध आहेत त्याचाच वापर करावा असे आवाहन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी नागरिकांना केले आहे