आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 वेळ दुपारी बारा वाजून 30 मिनिटाच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण दिला आहे याचा परिणाम असा झाला की अनेक मुली हे विद्यापीठांमध्ये शंभर पैकी 90 मुली गोल्ड मेडल मिळवत असतात मुली मध्ये संधी मोठ्या असतात त्यांना संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करतात त्याचीच ही पोच पावती असते अशी प्रतिक्रिया दिली आहे.