Download Now Banner

This browser does not support the video element.

राहुरी: तीन वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा राहुरी पोलीसांनी घेतला शोध, १८ वर्षे पूर्ण झाल्याने दिले पतीच्या ताब्यात

Rahuri, Ahmednagar | Aug 21, 2025
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतून ३ वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा राहुरी पोलीस पथकाने शोध घेतला आहे. अशी माहीती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आज गुरुवारी सायंकाळी दिली आहे. राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर २९८/२०२३ भारतीय दंड संहिता ३६३ प्रमाणे दिनांक १८ मार्च २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयामध्ये अपहरीत मुलीबाबत काहीएक माहिती उपलब्ध्द नसतांना गुप्त बातमीदाराच्या मदतीने व तांत्रिक तपासाद्वारे तसेच अथक परीश्रम घेवुन गुन्हयातील अपहरीत मुलीचा शोध घेतला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us