पुसद शहर डीबी पथकाला मिळालेल्या माहितीवरून पथकाने सापडा रचून आरोपी नामे सलीम खान असद खान वय 43 राहणार तऱ्हाळा तालुका मंगरूळपीर यास पकडून त्याच्याकडून 28 हजार 700 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करून पुसद शहर पोलीस ठाणे मध्ये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.