आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील काजराबाद परिसरातील प्रयोग गणेश मानाचा गणपतीची आरती शिवसेना शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचफुले यांच्या हस्ते संपन्न झाली आहे यावेळी अध्यक्ष राजू अबड कोषाध्यक्ष प्रकाश गोरंट्याल उपाध्यक्ष जयेश भाई शहा अध्यक्ष राजू शेठ अबड , कोषाध्यक्ष प्रकाश गोरंट्याल, उपाध्यक्ष जयेश भाई शहा, अल्केश अग्रवाल, जितेंद्र तालुका, रमेश दलाल, आनंद श्रीनाही, ओंकार भुतिया, राहुल तालुका, अनुराग अग्रवाल, सुरंग पाटील, जीत अबड , दीप अबड यासह भाविक