Download Now Banner

This browser does not support the video element.

रत्नागिरी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे ११ वे देहदान

Ratnagiri, Ratnagiri | Sep 11, 2025
कै. सुप्रिया श्रीपाद कुंटे वय ८० वर्ष राहणार मालगुंड रत्नागिरी यांचे दिनांक १०/०९/२०२५ रोजी पारकार हॉस्पिटल रत्नागिरी येथे सायंकाळी ०७ वा. दरम्यान निधन झाले त्यांचा मुलगा सुबोध कुंटे यांनी आपल्या आईच्या देहाचा उपयोग वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व चांगले डॉक्टर तयार होऊन समाजाची सेवा करावी या सद्भावनेने आपली आई सुप्रिया खुंटे यांचे देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे आज केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us