वीजबिल भरण्यासाठी महामार्गाच्या बाजूने चालणाऱ्या ७५ वर्षीय वृद्धाला दुचाकीची धडक बसली. गंभीर जखमी झालेल्या या वृद्धाचा रत्नागिरी येथे बौद्धवाडी, ता. गुरुवारी मृत्यू झाला. सदानंद कृष्णा कांबळे (रा. हसोळ लांजा) असे त्यांचे नाव आहे.
गुरुवारी सकाळी १० वाजता घराचे वीजबिल भरण्यासाठी बसस्थानकाकडून महावितरणच्या जाताना हा अपघात झाला